कवी कुसुमाग्रज यांच्या कविता संग्रह : कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवी कुसुमाग्रज यांच्या कविता संग्रह - अप्रतिम कविता, आज सुद्धा हि कविता न बघता न अडखळता बोलू शकतो.